ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी मध्ये | APJ Abdul Kalam Information In Marathi

APJ Abdul Kalam Information In Marathi –  यश म्हणजे काय ते व तुमची सही किंवा सिग्नेचर न राहता ती एक ऑटोग्राफ झालेली असते ही सुप्रसिद्ध आणि प्रेरणादायी वाक्य आहेत आपल्या गरीब कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून वर्तमानपत्र विकणारा एक तरुण ते भारताचे 11 वे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणाऱ्या भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू मधल्या रामेश्वरम येथे एका तामिळ मुस्लिम परिवारात त्यांचा जन्म झाला.

APJ Abdul Kalam Information In Marathi

अधिक खूप श्रीमंत असलेल्या त्यांचं कुटुंब व्यवसायात अपयश आल्यामुळे कलाम यांचा जन्म होईपर्यंत खूप गरीब दिवस काढत होतो कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून कलाम यांना लहानपणी वर्तमानपत्र विकण्याचे काम करावे लागलं. शालेय जीवनापासूनच अब्दुल कलाम यांचे शिकण्याची इच्छा प्रबळ होती ते तासांचा अभ्यास करीत बसायचे त्यांना ओळखले जाते आणि गणितात तर ते खूपच हुशार होते 1954 साली युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास मधून फिजिक्स घेऊन ते ग्रॅज्युएट झाले.

आणि 1960 साली मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टर कलाम यांनी आपल्या ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यावेळी इंडियन एअर फोर्स मध्ये पायलट होण्याची त्यांची खूप इच्छा होती पण ती पूर्ण नाही होऊ शकली नियतीने त्यांच्यासाठी एक असं दुसरं क्षेत्र निवडून ठेवलं होतं. {APJ Abdul Kalam Information In Marathi}

जिथे डॉक्टर कलाम यांच्या हातून काहीतरी भव्य दिव्य असं होणार होतं ते नवंक्षेत्र त्यांची वाट बघत होतात एक एरोनॉटिकल इंजिनियर ते अगदी प्रोजेक्ट डिलीट अशा मोठ्या जबाबदाऱ्यातील त्यांनी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे डीआरडीओ आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोसाठी जवळपास चार दशक काम केलं भारताचा पहिला सॅटॅलाइट लॉन्च व्हेईकल एस एल व्ही थ्री ज्यांना 1980 साली रोहिणी नावाच्या मालिकेतले चार पैकी तीन उपग्रह पृथ्वी जवळच्या कक्षेत यशस्वीरित्या सोडले. ‘APJ Abdul Kalam Information In Marathi’

ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी

त्या प्रोजेक्ट जिथे प्रोजेक्ट डिरेक्टर होते त्या काळात पृथ्वीवरील ज्या मोजक्या देशांकडे सॅटॅलाइट लॉन्च करण्याची क्षमता होती त्यात पहिल्यांदा भारत सामील झाला होता आणि अभिमानाची गोष्ट ही की त्यासाठी लागणारा सगळं साहित्य हे स्वदेशी बनावटीचे होतं.

भारताच्या आत्मनिर्भर क्षेपणास्त्र युगाची ही तीच सुरुवात होते भारत सरकारने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नेतृत्वाखालील क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्याचा नाव होतं इंटिग्रेटेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रो ग्राम जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे पृथ्वी जमिनीवरून हवेत मारा करणारे त्रिशूल जमिनीवरून हवेत मारा करणारी एअर डिफेन्स सिस्टम आकाश रणगाडा विरोधी नाग जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अग्नी यांची निर्मिती करणे हाच तो महत्त्वाकांशी कार्यक्रम होता. “APJ Abdul Kalam Information In Marathi”

डॉक्टर कलाम त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह होते एवढेच नाही तर 1998 साली भारताने पोखरण येथे जय यशस्वी अणुचाचणी केल्या त्यातही डॉक्टर अब्दुल कलाम यांचे योगदान मोठे भारतीय अंतराळ संशोधन आणि लष्करी क्षेपणास्त्र विकास हा ज्या उंचीवर आहे तसेच एक अणु वस्त्रधारे राष्ट्र म्हणून भारताचा नुसत्या शेजारील राष्ट्रांवर नाही तर जगभर जो वचन आहे.

APJ Abdul Kalam Information In Marathi

त्याचा खूप मोठा श्रेय ज्या नावाला जातात ते नाव आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे सगळं करत असताना 500 मध्ये विकसित राष्ट्रांच्या डोळ्यात भारताची यशस्वी वाटचाल खूपच होती अनेक प्रकारचे निर्बंध भारतावर घालण्यात आले. मिसाइल डेव्हलपमेंट मध्ये भारताला यश येऊ नये म्हणून त्यासाठी लागणारे सामग्री भारताला कोणीही पुरवणे यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळे प्रयत्न करून झाले, पण असा आंतरराष्ट्रीय दबाव आणि तांत्रिक अडचणींना टक्कर दे डॉक्टर अब्दुल कलाम यांचे सक्षम नेतृत्वाखाली स्वदेशी साधनसामग्रीचा वापर करून भारताने ते करून दाखवलंच म्हणूनच त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. {APJ Abdul Kalam Information In Marathi}

त्यावेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं होतं ते भारत सरकार पण तरीही सगळं साध्य करण्यासाठी प्रेरक ठरत होता तो त्यांचा एटीट्यूड आणि तो म्हणजे अटीट्युड डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा भारत सरकारकडून 1981 साली पद्मभूषण 1990 साली पद्मविभूषण आणि 1997 साली भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरव करण्यात आला त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले 2002 साली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून नेमणूक झाले. (APJ Abdul Kalam Information In Marathi)

ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी मध्ये

2002 ते 2007 या काळात राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदभार सांभाळला आपला शेजारी आणि स्वतःला बलाढ्य समजून दादागिरी दाखवणाऱ्या चीनला तोडीस तोड उत्तर देण्याचे आणि वेळ पडल्यास त्याच्याशी दोन हात करण्याची धमक आपल्यात जी आता आली आहे ना त्यात कलाम साहेबांचा सिंहाचा वाट आहे डॉक्टर कलाम यांचे विचार देशातल्या मोठ्या राजकारण्यांना तर मार्गदर्शक होतेच शिवाय ते देशातल्या तरुणाईचही एक प्रेरणास्थान होते देशातल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये ते खूप लोकप्रिय होते वेगवेगळ्या शाळांमध्ये भेट देऊन विद्यार्थीशी संवाद साधायला त्यांना खूप आवडत असेल ते विद्यार्थ्यांना सांगेल की पाच वाक्य नेहमी स्वतःशी बोलत रहा –

  1.  मी सर्वात बेस्ट आहे.
  2.  मी हे काम करू शकतो.
  3.  चॅम्पियन होतो आणि आहे.
  4. देव नेहमी माझ्या सोबत आहे.
  5.  आजचा दिवस माझा आहे.

27 जुलै 2015 रोजी शिलॉंग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये लेक्चर देण्यासाठी ते गेले असताना त्यांना काही अस्वस्थ वाटू लागलं थोडी विश्रांती घेतल्यावर त्यांना थोडा बरही वाटलं त्यांनी लेक्चर द्यायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात ते स्टेजवरच कोसळले कलाम यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं पण संध्याकाळी सात वाजून 45 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा निधन झालं.

कलाम साहेब आज आपल्यात नाहीत पण ते आपल्यासाठी आपल्या देशासाठी जे काही करून गेलेत त्यासाठी आपल्या देशाच्या पुढच्या अनेक पिढ्या त्यांच्या ऋणी राहतील सर्वांच्या लाडक्या असलेल्या या भारतरत्नाला अखंड भारताचा सलाम. “APJ Abdul Kalam Information In Marathi”

एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म कधी झाला?

15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू मधल्या रामेश्वरम येथे एका तामिळ मुस्लिम परिवारात त्यांचा जन्म झाला.

एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन कधी झाले?

एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन 27 जुलै 2015 रोजी झाले.

Leave a Comment

close button