अंगणवाडी सेविका मानधन 2021 महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका मानधन 2021 महाराष्ट्र मध्ये किती मानधन मिळते तसेच किती भेटत होते? आणि नंतर किती भेटत आहे? मानधन मध्ये किती वाढ झाली आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि अंगणवाडी सेविकांना किती मानधन मिळते?  अंगणवाडी सेविकांना किती पेंशेन मिळते? ते सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत तर खाली दिलेली सर्व माहिती वाचा.

अंगणवाडी सेविका मानधन 2020 महाराष्ट्र
अंगणवाडी सेविका मानधन 2021 महाराष्ट्र
अंगणवाडी सेविका मानधन महाराष्ट्र

 

कशी आहे अंगणवाडी सेविका मानधन महाराष्ट्र ची प्रक्रिया?

“अंगणवाडी सेविका मानधन 2019 महाराष्ट्र”:- आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना मानधन वाढ आणि भाऊबीज भेट म्हणून सरकार मानधन देते तर सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन वाढ तसेच भाऊबीज भेट या दिल्या जाणार्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता त्याचा शासन निर्णय सुद्धा आधी जारी केला होता.

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी महाराष्ट्र अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात

दिनांक 1 ऑक्टोबर 2017 पासून सेवा ज्येष्ठतेनुसार वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तसेच सन 2017-2018 पासून नवीन भाऊबीज भेट म्हणून हे मानधन सुद्धा अंगणवाडी सेविकाना 2 हजार रुपये करण्यात आले होते.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सेवासमाप्तीचे वय दिनांक 1 एप्रिल 2018 पासून 65 वरुन 60 वर्षे करण्याचाही निर्णय घेतला होता.

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना पुर्वी ५ हजार रुपये मानधन देण्यात येत होते ते आता 1 हजार 500 रुपये वाढविण्यात आले आहे.

आता त्यांचे ‘मानधन 6 हजार 500 अधिक सेवाज्येष्ठतेनुसार’ 0 ते 10 वर्षे – 0 टक्के वाढ,

11 ते 20 वर्ष – 3 टक्के वाढ, 21 ते 30 वर्षे – 4 टक्के वाढ आणि 31 ते 40 वर्षे – 5 टक्के वाढ देण्यात येणार आहे.

 

Anganwadi Sevika Mandhan Maharashtra ची रक्कम किती?

“अंगणवाडी सेविका मानधन 2021 महाराष्ट्र”:-  महाराष्ट्र अंगणवाडी मदतनीसांना पुर्वी 2500रुपये मानधन देण्यात येत होते. आता एक हजार रुपये वाढ देण्यात येणार आहे.
म्हणजे मानधन 3 हजार 500 होणार अधिक सेवा ज्येष्ठतेनुसार 0 ते 10 वर्षे – 0 टक्के वाढ ,11 ते 20 वर्ष – 3 टक्के वाढ, 21 ते 30 वर्षे – 4 टक्के वाढ आणि 31 ते 40 वर्षे – 5 टक्के वाढ देण्यात येणार आहे.
मिनी महाराष्ट्र अंगणवाडी सेविकांना पुर्वी 3 हजार 250 मानधन होते आता ते 1 हजार 250 ने वाढविण्यात आले आहे.
आता त्यांचे मानधन 4 हजार 500 करण्यात आले असुन वरीलप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ मिळणार आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ आणि भाऊबीज भेट रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर व इतर पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आणि समाधान व्यक्त केले.

Note: आपल्या जवळ ‘अंगणवाडी सेविका मानधन 2021 महाराष्ट्र’ चे अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या Wishes किंवा माहिती मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल.

जर आपणांस आमची ‘अंगणवाडी सेविका मानधन महाराष्ट्र 2021’ मराठी  हा लेख  आवडला असेल तर अवश्य  Facbook आणि Whatsapp वर Share करायला विसरू नका.

 

तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या “अंगणवाडी सेविका मानधन 2021 महाराष्ट्र” माहितीचा नक्कीच फायदा होईल.
जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
 
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

Leave a Comment

close button