वाद मिटला! Akshay Borhade Case, Marhan Prakaran, News, Contact Number

Akshay Borhade Case, Marhan Prakaran, News, Contact Number|Akshay Borade Case, Marhan Prakaran, News If you Know about Akshay Borade Case then this is the right place for Akshay Borhade Prakaran and Akshay Borade News in Marathi, Akshay Borade Contact Number here.

Pune:- अक्षय मोहन बोऱ्हाडे हा एक सामान्य कुटुंबातला मुलगा पहिल्यापासून तुम्ही तत्याला ओळखतच असताल पण जे ओळखत नाही त्यांनी त्याचे facebook page जाऊन नक्की पाहावे तो काय करत असत दिवसभर तर आज आपण त्याच्य्बाद्द्ल संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण अक्षय बोराडे प्रकरण, मारहाण प्रकरण, बातमी अक्षय बोराडे प्रकरणांबद्दल तुम्हाला माहिती असल्यास अक्षय बोऱ्हाडे प्रकरण काय आहे? अक्षय बोऱ्हाडे मारहाण न्यूज काय आहे? मराठी भाषेमध्ये, अक्षय बोराडे Contact नंबर काय आहे? या सर्व विषयी जाणून घेणार आहोत कारण जिकडे तिकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या वैक्तीचे नाव आपण एकत असाल तर पाहूयात सर्व माहिती.

 

हे देखील वाचा »  दिव्यांगांना अपंगांना 2000 रू. मदत, अर्ज सुरू | Disability Scheme Pune 2022 dbt.punecorporation.org
नाव
अक्षय मोहन बोऱ्हाडे
गाव
सरोली,जुन्नर,पुणे,महाराष्ट्र
फॉलोअर्स
 २ लाख पेक्षा अधिक
वाईफ
संस्थापक/अध्यक्ष
शिव ऋण युवा 
प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
Official Page
 

 

Akshay Borhade Case

 
Akshay Borhade Case, Marhan Prakaran, News, Contact Number
Akshay Borhade Case, Marhan Prakaran, News, Contact Number

“Akshay Borhade Case, Marhan Prakaran, News, Contact Number”:- अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण नेमक काय आहे तर अक्षय बोऱ्हाडे हा गेले कित्येक वर्ष निराधार-मनोरुग्णांची संस्था त्या संस्थेचे नाव शिव ऋण युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य असे आहे या संस्था चालवणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने मारहाण केल्याचा आरोप विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर केला आहे. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करत असताना सौ.विशाखा गायकवाड मनसे समाजसेविका आणि श्री. सागरभाऊ पोखरकर हे सुद्धा तिथे उपस्थित होते.

 

Akshay Borhade Marhan Prakaran

अक्षय बोऱ्हाडे यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर आरोप केला आहे तो अश्या प्रकारे त्यांनी सांगितला – मी कुठल्याही दबावाखाली बोलत नसून मी सांगत आहे कि सत्यशील शेरकर यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून मारहाण केली, तसेच बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप अक्षय बोऱ्हाडेने केला होता. याप्रकरणी अक्षय बोऱ्हाडे फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिली होती.

हे देखील वाचा »  प्रत्येक जिल्ह्यात होणार "पुस्तकाचे गाव" | Pustakache Gaav Yojana Maharashtra

 

Akshay Borhade Marhan Prakaran News

अक्षयच्या या सर्व आरोपानंतर विविध क्षेत्रातून खूप तीव्र प्रतिसाद तर त्याला मिळाला आणि  प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. त्यामध्ये आपले सातारचे खासदार मा. उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार मा. संभाजीराजे छत्रपती, बाबाराजे देशमुख यांनी अक्षयला पाठिंबा देत त्याला मारहाण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती.

अनेक तरुण-तरुणींनी चक्क जुन्नर पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तसेच सत्यजीत शेरकर यांना योग्य शिक्षा देण्याची मागणी लावून धरली होती. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

हे देखील वाचा »  युगे अठ्ठावीस आरती लिरिक्स मराठीत | yuge atthavis aarti lyrics in marathi

 

Akshay Borhade Contact Number

अक्षय मोहन बोऱ्हाडे याने आपल्या facebook page वर आपला नंबर टाकलेला आहे तो मी तुम्हाला खाली देत आहेत.
Contact Number:- 917709092527
 
आता अजून एक वळण आले आहे ते असे कि अक्षयने शेवटी माघार घेतली म्हणजे त्यांनी आपल्या page वर सांगितले आहे गावकऱ्यांनी बसून सर्व माहिती घेतली व तिथे सर्व निर्णय झाले पण केस चालू राहील असे सांगितले फक्त मी येथून जास्त काही बोलणार गावामध्ये आज सर्व एकत्र आले आणि सर्व वाद मिटला आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top