अग्निपथ भारतीय हवाई दलात भरती | Air Force Agnipath Recruitment 2022

Air Force Agnipath Recruitment 2022 »

Air Force Agnipath Recruitment 2022: Air Force Agnipath Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

Air Force Agnipath Recruitment 2022

भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती अंतर्गत अग्निवीर वायु पदांच्या एकूण  पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित असावा. उमेदवाराचे वय हे 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान  दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. 250/- आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 24 जून 2022 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2022 (05:00 PM) आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – अग्निवीर वायु
  • Total जागा – तूर्तास निर्दिष्ट नाही
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात
  • वयोमर्यादा (Age Limit) – 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005
  • शारीरिक पात्रता: उंची: 152.5 छाती: किमान 05 सेमी फुगवून
  • अर्ज शुल्क (Fees) – 250/-
  • अनुभव (Experience) – N/A
  • पगार (Pay Scale) – 30,000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 24 जून 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 05 जुलै 2022 (05:00 PM)
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – परीक्षा (Online): 24 जुलै 2022

भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022

Department Name Air Force Department
Recruitment Details
Air Force Agnipath Recruitment
Name of Posts Agniveer Vayu
No. of Posts Not Specified
Job Location ALL INDIA
Application Mode ONLINE
Official WebSite https://indianairforce.nic.in/

 

How To Apply For Air Force Agnipath Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत https://agnipathvayu.cdac.in/AV/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 05 जुलै 2022 (05:00 PM) आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!