अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये भरती सुरू! लगेच अर्ज करा | AIIMS Nagpur Recruitment 2023

By Marathi Corner

Published on:

AIIMS Nagpur Recruitment 2023: मित्रांनो अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती निघाली आहे. या संबधित अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांना संस्थे मार्फत आवाहन करण्यात आले आहे.

भरती 90 रिक्त जागांसाठी होणार आहे, यामध्ये प्राध्यापक म्हणून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या माध्यमातून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

दोन्ही माध्यमातून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वेगवेगळी आहे, उमेदवार या दोन्ही पैकी कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर करू शकतात.

भरतीची अधिक माहिती या लेखामध्ये दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि मगच तुमचा फॉर्म भरा. सोबतच या अगोदर उमेदवारांना जाहिरात देखील वाचणे आवश्यक आहे.

AIIMS Nagpur Recruitment 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नावपद संख्या
सहयोगी प्राध्यापक20
सहाय्यक प्राध्यापक70
Total90

🙋 Total जागा – एकूण 90 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

पद क्र.1:
  • MD/ M.S किंवा समतुल्य
  • 06 वर्षे अनुभव
पद क्र.2:
  • MD/ M.S किंवा समतुल्य
  • 03 वर्षे अनुभव

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – नागपूर

👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय हे 50 वर्षा पेक्षा कमी असावे.

💵 अर्ज शुल्क (Fees) – इतर वर्ग: ₹2000/- [राखीव वर्ग: ₹500/-]

💰वेतन श्रेणी (Salary) – वेतन श्रेणी भिन्न आहे, जाहिरात पहा.

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन & ऑफलाईन

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 18 नोव्हेंबर 2023

⌛ ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख (Post) – 25 नोव्हेंबर 2023

📬 ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता (Postal Address): The Executive Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector-20, MIHAN, Nagpur-441108

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download PDF
📋अर्ज (Application Form)Download करा
➡️परीक्षा फी Link (Exam Fee)येथून Fees भरा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now

AIIMS Nagpur Recruitment 2023 Apply Online

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये प्राध्यापक पदासाठी भरती निघाली आहे, मोठी गोष्ट म्हणजे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दोन्ही पर्याय दिलेले आहेत.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज हा Google Docs चा फॉर्म भरून करायचा आहे, तर ऑफलाईन अर्ज हा अधिकृत पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे.

फॉर्म भरताना आवश्यक ती काळजी घ्यायची आहे, संपूर्ण माहिती योग्य रीतीने भरायची आहे. फॉर्म PDF Download करायची लिंक वर दिलेली आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे कागदपत्रे देखील जोडायचे आहेत. कागदपत्रांची Soft Copy आणि Hard Copy तयार ठेवायची आहे.

परीक्षा फी ही सर्व अर्जदार उमेदवारांना भरायची आहे, फॉर्म भरताना फी भरायची नाही तर फी साठी एक वेगळी link दिली आहे, त्यावरून परीक्षा फी भरायची आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पुढीलप्रमाणे 18 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर 2023 अशी आहे.

दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करायचा आहे, मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अधिक माहिती साठी तुम्ही भरतीची अधिकृत जाहिरात वाचू शकता.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!