AIASL Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे, कोणतीही लेखी परीक्षा न देता भरती प्रक्रिया पार पडणार आहे. 10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे.
एकूण 323 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, एकूण 3 पदांसाठी या जागा भरल्या जाणार आहेत. ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल ड्यूटी ऑफिसर, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन/हँडीवूमन या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, त्यांना अधिकृत पत्त्यावर ऑफलाईन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. सोबतच मुलाखती च्या वेळी उमेदवारांना त्या स्थळी जाऊन मुलाखत द्यायची आहे. मुलाखत दिल्या नंतर AIASL करिअर डिपार्टमेंट द्वारे उमेदवारांची निवड योग्य त्या पदासाठी केली जाणार आहे.
10वी पास उमेदवारांना महिंद्रा द्वारे मिळणार, प्रत्येकी 3000 रुपये!
AIASL Recruitment 2023
✅ पदाचे नाव (Name of the Post)
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल ड्यूटी ऑफिसर | 05 |
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 39 |
हँडीमन/हँडीवूमन | 279 |
Total | 323 |
🙋 Total जागा – एकूण 323 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत, यामधे उमेदवार हा किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे किंवा ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – कोचीन & कालिकत
👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवारांचे वय हे 18 ते 28 वर्षे असावे.
राखीव प्रवर्गासाठी पुढीप्रमाणे Age Limit मध्ये सूट देण्यात आली आहे: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹500/- [राखीव वर्ग: ₹0/- फी नाही]
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰ थेट मुलाखत (Interview Date) – 17, 18 & 19 ऑक्टोबर 2023
⌛मुलाखतीची वेळ (Interview Time) – 9:00 AM ते 12:00 PM
🛣️मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) – Sri Jagannath Auditorium, Near Vengoor Durga Devi Temple, Vengoor, Angamaly, Ernakulam, Kerala, Pin – 683572.
🌐Official Website | Click Here |
🗒️ Notification | Download PDF |
AIASL Recruitment 2023 Application Form (Registration)
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये जी भरती निघाली आहे, त्या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
भरती साठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
जे उमेदवार 10 वी पास आहेत किंवा ITI उत्तीर्ण आहेत त्यांना या भरती साठी अर्ज करता येणार आहे.
नाशिक मध्ये पोलीस पाटील पदासाठी भरती सुरू! जाणून घ्या संपूर्ण माहिती
AIASL करियर विभागाद्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, जाहिराती मध्ये या भरती साठी अर्ज कसा करायचा याची माहिती देण्यात आली आहे.
जाहिरात PDF मध्येच अर्ज दिला आहे, उमेदवारांना त्या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ती आवश्यक त्या सर्व कागदत्रांसोबत पोस्टाने अधिकृत पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज पाठवल्यावर उमेदवारांना मुलाखती साठी त्याच पत्त्यावर जायचे आहे, मुलाखती चा पत्ता आणि वेळ वर दिला आहे.
भरती साठी अर्ज करताना अडचण येत असेल, तर तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता. अथवा आम्हाला या पोस्ट खाली कमेंट करू शकता. किंवा आमच्या सोशल मीडिया हेंडल वर आम्हाला प्रश्न विचारू शकता. आम्ही तुमच्या अडचणी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.
Telegram Channel | Join करा |
YouTube Channel | Subscribe करा |
WhatsApp Channel | Follow करा |