अहिल्याबाई होळकर माहिती मराठी मध्ये | Ahilyabai Holkar Information in Marathi

Ahilyabai Holkar Information in Marathi

Ahilyabai Holkar Information in Marathi – अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये महाराष्ट्रातील चौंडी या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव माणकोजी शिंदे तर आईचे नाव सुशीलाबाई होते.

ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची देखील परवानगी नव्हती त्या काळात अहिल्याबाईंच्या वडीलांनी त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली. अहिल्याबाई एक कर्तृत्ववान, बुद्धिमान राजकर्ती होत्या.

Ahilyabai Holkar Information in Marathi

अहिल्याबाई एक उत्तम शासक तर होत्याच सोबतच त्या धार्मिक वृत्तीच्या देखील होत्या. त्या समान न्यायदानावर विश्वास ठेवायच्या. अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राजकर्ती होत्या.

त्यांचे साहस आणि व्यक्तिमत्व पाहून मोठे मोठे राजे सुद्धा आश्चर्यचकीत होत असत. त्यांनी आपल्या शासनकाळात आपल्या साम्राज्याचा विस्तार केला, लोककल्याणाची कामे केली अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणासाठी नेहमी प्रयत्नशिल असत. त्यांनी अनेक महिलांविरोधी प्रथांचा विरोध केला. “Ahilyabai Holkar Information in Marathi”

स्त्रियांच्या हक्कासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या मनात दया, करुणा, प्रेम व गरजूंना मदत करण्याची भावना होती. त्यांनी शेती व शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी अनेक कार्य केले. त्यांनी अनेक किल्ले, मंदिरे तसेच धर्मशाळा बांधल्या.

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक कालखंडाचे प्रामुख्याने चार विभाग पडतात

  1.  प्राचीन महाराष्ट्र
  2. मध्ययुगीन महाराष्ट्र
  3. शिवकालीन महाराष्ट्र, पेशवेकालीन महाराष्ट्र
  4. ब्रिटिशांच्या काल खंडातील महाराष्ट्र व त्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालातील अर्वाचीन महाराष्ट्राचा कालखंड.
येथे क्लिक करा »  मंकीपॉक्स म्हणजे काय? जाणून घ्या मंकीपॉक्सची सर्व लक्षणे | Monkeypox Virus in Marathi

वरील सर्वच कालखंडामध्ये ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्ववान पुरुषांना जेवढा मराठी साहित्याने न्याय दिला त्याच्या एक शतांश सुध्दा न्याय ऐतिहासिक कालातील स्त्रियांना दिला गेला नाही. {Ahilyabai Holkar Information in Marathi}

प्राचीन महाराष्ट्रातील जनता टोळ्यांच्या रुपाने भटके जीवन जगत होती, त्या काळामध्ये मरहट्ट सम्राट सातवाहन यांनी त्यांचे नागरीकरण करून गांवे वसविली व संपूर्ण महाराष्ट्र आपल्या छत्राखाली आणला.

Ahilyabai Holkar Information in Marathi

सर्व भारतात आपल्या राजवटीचा दरारा बसविला. तसेच र जगाला महाराष्ट्राची ओळख सात वाहनानी करून दिली. या राजकुलातील कर्तबगार स्त्रिया म्हणजे राणी नागनिका, माता बलश्री, वाकाटक राजवंशातील प्रभावती गुप्ता, चालुक्य कालातील विजय भट्टारिका, मेलादेवी, केतलादेवी, अक्कादेवी, कुंकुमदेवी, लक्ष्मीदेवी या महिलांनी राज्यकारभार तर केलाच आहे.

परंतु त्यांनी राजा, राज्यपाल वगैरे प्रशासनातील पदे भूषविलेली दिसून येतात. तसेच विविध कला क्षेत्रातही राजश्री, शकुंतला, सती अनुसया, मालविका, सागरिका, मालती वगैरे अनेक स्त्रियांनी भरीव कार्य केलेचे दिसून येते.

यानंतर मध्ययुगीन काळामध्ये महाराष्ट्रभर मुसलमानांचेच राज्य होते. या काळात स्त्रियांना संरक्षणासाठी पडद्याआड नाईलाजाने रहावे लागले. त्यानंतर शिवकालामध्ये जिजाबाई, येसूबाई, ताराबाई वगैरे अनेक कर्तबगार स्त्रिया झालेल्या दिसून येतात.

अहिल्याबाई होळकर माहिती मराठी

त्यानंतर पेशवाईचा आढावा घेताना ज्या स्त्रिया कर्तबगार म्हणून पुढे आल्या त्यात अहिल्याबाई मार्गदर्शनासाठी मराठा सैन्य पाठवावे म्हणजे त्यांना पाश्चिमात्य पध्दतीच्या युध्दाचा सराव होईल. [Ahilyabai Holkar Information in Marathi]

येथे क्लिक करा »  Fathers Day Speech in Marathi | Majhe Baba Speech in Marathi

निष्णात लष्कर तयार करून ते इंग्रजांच्या विरोधात लढाईसाठी पाठवावे. त्यावेळी मराठा लष्कर गनिमी कावा या प्राचीन – युध्द तंत्रानुसार युध्द करीत असे आणि या पध्दतीनुसार मराठे विजय पादाक्रांत करीत होते. परंतु हळूहळू परिस्थिती बदलत गेली.

इंग्रजांच्या सैन्याशी मराठा सैन्याचे संबंध आल्यावर मराठा सैन्याचे पुनर्गठन करण्याची आवश्यकता वाटू लागली. म्हणून महादजी शिंदे यांनी डी बायन या युरोपीयन अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सैन्याचे पुनर्गठन केले.

Ahilyabai Holkar Information in Marathi

अहिल्याबाईंनीही इ.स. 1791 मध्ये ज्यूडरनेकच्या मार्गदर्शनाखाली आपली सेना पुनर्गठीत केली. तसेच इ.स. 1792 मध्ये मेजर कर्नल बायर याच्या मार्गदर्शनाखाली सैन्याचे पुनर्गठन केले.

मराठ्यांनी आपल्या प्राचीन युध्द पध्दतीऐवजी पाश्चिमात्य पध्दतीची अद्ययावत युध्द निती अवलंबिली. परंतु इंग्रजाविरुध्द मराठ्यांना पराभ पत्करावा लागला. Ahilyabai Holkar Information in Marathi

इंग्रजांच्या पुढे मराठ्यांनाच काय पण भारतातील सर्व राज्यकर्त्यांना हार पत्करावी लागली. त्याची जबाबदारी अहिल्याबाई होळकरांच्यावर कशी टाकता येईल? याचा टीकाकारांनी विचार करावयास पाहिजे होता. म्हणजे त्यांनी केलेली टिका कशी अनाठायी आहे हे त्यांच्या लक्षात आले असते.

अहिल्याबाई होळकर माहिती मराठी मध्ये

अहिल्याबाई होळकर या महेश्वर या ठिकाणी धार्मिक अनुष्ठान करीत राहिल्याने त्यातच त्यांनी खजीना रिता केला आणि आपले लष्करासाठी व त्याच्या अत्याधुनिकतेसाठी खर्च केला नाही वगैरे जे टीकाकारांनी आरोप केलेले आहेत ते गैर व चुकीचे आहेत.

येथे क्लिक करा »  छत्रपती शाहू महाराज माहिती | Rajarshi Shahu Maharaj information in Marathi

अहिल्याबाईचे राज्यात धार्मिक कार्ये चालत होती. ही गोष्ट खरी आहे. परंतु ही धार्मिक कार्ये तत्कालीन परंपरे प्रमाणेच चाललेली होती. अत्यंत न्यायप्रिय असलेल्या अहिल्याबाईंच्या प्राणांची ज्योत वयाच्या 70 व्या वर्षी मावळली. अहिल्याबाई होळकर यांचे निधन 13 ऑगस्ट 1795 रोजी झाले. अशा या शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव “देवी अहिल्याबाई विमानतळ असे ठेवण्यात आले.

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कधी झाला?

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये महाराष्ट्रातील चौंडी या गावी झाला.

अहिल्याबाई होळकर यांचे निधन कधी झाले?

अहिल्याबाई होळकर यांचे निधन 13 ऑगस्ट 1795 रोजी झाले.

Leave a Comment

Your email address will not be published.

close button
Scroll to Top