आता मोबाईल रिचार्ज वर द्यावे लागणार अतिरिक्त चार्ज

मुंबई: PhonePe चा मोठा निर्णय ! – आता मोबाईल रिचार्जवर द्यावे लागणार अतिरिक्त चार्जेस

तसे तुम्हाला माहिती असेल – याआधी फोन पे वर मोबाईल रिचार्ज साठी कुठलेही चार्जेस द्यावे लागत नव्हते.

मात्र आता फोन पे वर ५० रुपयांपेक्षा जास्त मोबाइल रिचार्जेवर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतील.

किती लागणार चार्जेस ?

PhonePe ने म्हटले – 50 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही – मात्र 50 रुपयांच्या रिचार्ज वर 1 रुपये.

तसेच 100 रुपयांवरील मोबाइल रिचार्ज साठी 2 रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाईल – असे PhonePe ने सांगितले.

फोन पे वर मोबाईल रिचार्जसाठी- आता अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतील हि माहिती आपल्यासाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील ही माहिती नक्की शेअर करा.

Leave a Comment

close button