टाटा मेमोरीअल सेंटर मध्ये ‘लिफ्ट तंत्रज्ञ’ पदासाठी बंपर भरती, 40 हजार रुपये महिना पगार | ACTREC Mumbai Recruitment 2023

By Marathi Corner

Published on:

ACTREC Mumbai Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत लिफ्ट तंत्रज्ञ या पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. यासाठीची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. लिफ्ट तंत्रज्ञ पदांसाठी 30 ते 40 हजार रुपये महिना पगार हा दिला जाणार आहे, एकूण पदसंख्या म्हणजेच रिक्त जागा या अद्याप जाहीर केल्या गेल्या नाहीत. निवड प्रक्रिया ही मुलाखतीच्या आधारे होणार आहे कोणत्याही स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन आहे तुम्हाला फॉर्म भरून तो फॉर्म ऑफलाईन रित्या पाठवायचा आहे. अर्जासाठी शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट, 2023 आहे. त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी त्यांचा अर्ज हा भरून अधिकृत पत्यावर पाठवावा. 

भरती संबंधीची सविस्तर अशी माहिती आम्ही या लेखामध्ये दिले आहे, तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या अगोदर तुम्हाला याची सविस्तर अशी माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी अधिकृतपणे जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे ती जाहिरात तुम्हाला काळजीपूर्वक वाचन गरजेच आहे. सोबतच भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे यासंबंधीची महत्त्वाची अशी माहिती आपण आता घेऊया.

TATA Memorial Centre (ACTREC Mumbai) Recruitment For Lift Engineer. ACTREC Mumbai Recruitment will be based on Interview there will be no written test. The result will announce based on the interview.

ACTREC Mumbai Recruitment 2023 Information in Marathi

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – लिफ्ट तंत्रज्ञ

🙋 Total जागा – अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  उमेदवार ITI उत्तीर्ण असावा, त्याच्या कडे मान्यताप्राप्त संस्था किंवा NCVT प्रमाणपत्र आणि प्रतिष्ठित लिफ्ट उत्पादकासह 5 वर्षे नोकरी केल्याचा अनुभव असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – Upto 35 Years (अनुभवाच्या आधारे वयोमर्यादा शिथिल केली जाऊ शकते)

💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही फी नाही

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन

🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 25 ऑगस्ट, 2023

📮 मुलाखतीचा पत्ता (Interview Address) – 3rd Floor खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, Sec-22, खारघर, नवी मुंबई – 410210

📆 मुलाखतीची तारीख (Interview Last Date) – 25 ऑगस्ट, 2023

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
🗒️ जाहिरात PDF (Recruitment Notification)येथे पहा

 

How to Apply for ACTREC Mumbai Recruitment 2023

  • टाटा मेमोरियल सेंटर मार्फत लिफ्ट तंत्रज्ञ पदासाठी ही जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे ती ऑफलाइन पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे. उमेदवाराला त्यांचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने अधिकृत पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून भरतीसाठी अर्ज स्वीकारला जाणार नाही, अर्ज करण्याची प्रक्रिया ही फक्त ऑफलाईन माध्यमातूनच ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • मुलाखती मार्फत भरती प्रक्रिया पार पडणार आहे, कोणत्याही स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
  • मुलाखतीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांनाच लिफ्ट तंत्रज्ञ या पदासाठी रुजू केले जाईल.
  • अर्जाची प्रक्रिया ही ऑफलाईन असल्यामुळे उमेदवारांना त्यांचा अर्ज हा भरण्याअगोदर जे अधिकृत जाहिरात दिली आहे, त्या जाहिरातीवरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, आणि त्यानंतरच भरतीसाठी त्यांचा फॉर्म भरून द्यायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराला त्यांचा पूर्ण फॉर्म हा काळजीपूर्वक भरायचा आहे कोणत्याही स्वरूपाची चूक करायची नाहीये.
  • सोबतच उमेदवारांनी जर फॉर्ममध्ये चुकीची माहिती सादर केली असेल तर त्या उमेदवाराचा अर्ज हा ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • फॉर्म सोबत आवश्यक ते कागदपत्रे देखील उमेदवारांनी जोडणे गरजेचे आहे, कागदपत्रासोबतच अर्जाचा नमुना हा पूर्ण भरून पाठवायचा आहे.
  • अर्ज पाठवण्यासाठी अधिकृत पत्ता जाहिरातीमध्ये दिला आहे, सोबतच तुम्ही तो पत्ता या लेखामध्ये देखील पाहू शकता.
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2023 आहे, उमेदवाराला या तारखेच्या आतच त्यांचा अर्ज हा पोस्टाद्वारे पाठवायचा आहे.

Leave a Comment