(रजिस्ट्रेशन) आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी 2022

Aaple Sarkar Seva Kendra Nonadani Online Process If you like आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी then we are providing Aaple sarkar maha online registration Nonadani in Marathi

आपण या लेखा मध्ये आपले सरकार सेवा केंद्र साठी नोंदणी महाराष्ट्र मध्ये ऑनलाइन कशी करायची हे जाणून घेणार आहोत तरी खाली दिलेल्या सर्व स्टेप्स फोलो करा आणि तुमच्या मित्रांना आपले सरकार सेवा केंद्र हवे असेल तर त्यांना हि पोस्ट share करा आणि त्यांना पण सांगा काय आणि कशी नोंदणी करावी लागेल. आपले सरकार सेवा केंद्र ग्राम पंचायत|आपले सरकार तक्रार नोंदणी साठी टोल-फ्री हेल्पलाइन नंबर: 0712-6656333 or 0712 -6656344 |ग्रामपंचायत आपले सरकार केंद्र

 आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी 2022 महाराष्ट्र

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी
Aaple Sarkar Seva Kendra Nonadani
About ‘Aaple Sarkar Seva Kendra Nonadani’ -: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या “आपले सरकार सेवा केंद्र” 2022 मध्ये कशी नोंदणी करायची या संबंधित सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत. महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील नागरिकांसाठी “Aaple Sarkar Seva Kendra Registration” Online विकसित केले गेले आहे.
या पोर्टलवर आपण विविध शासकीय सेवा पुरविल्या जातात विविध सेवांचा लाभ लोकांना पोचवणे हे या केंद्राचे महत्त्वाचे काम आहे. आपले सरकार महाऑनलाईन मार्फत शासनाने पुरविलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्वत: ला महराष्ट्र आपले सरकार या शासनाच्या नवीन पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
Aaple Sarkar Seva Kendra Nondani Process उदिष्टे:
उदिष्टे “आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी”-: सर्व शासकीय प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. आता, कोणत्याही प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना लांब रांगेत उभे रहाणे आवश्यक नाही. ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊ शकतात.
पोर्टलवर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र चालक असाल किवा कोणताही महाराष्ट्राचा राहिवासी स्वत सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता. कृपया खाली दिलेली माहिती पहा की आपण पोर्टलवर नोंदणी कशी करू शकता, पोर्टलवर कोणत्या सेवा उपलब्ध आहेत, आपण त्यासाठी अर्ज कसा करू शकता? आपल्या अर्जाची स्थिती आणि इतर अनिवार्य तपशील इ. कसे तपासायचे. हि सर्व माहिती आम्ही खाली दिली आहे संपूर्ण माहिती वाचा.
महाराष्ट्र आपले सरकार सेवा केंद्र साठी नोंदणी कशी करायची:
कोण कोण या ‘आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी’ 2022 योजनेसाठी पात्र :- आपले सरकार महाऑनलाईन पोर्टल वर आपल्या राज्यातील लोकांना घरातून सेवा मिळाव्यात या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आलं आहे. आपण महसूल विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, कामगार विभाग, कृषी, वित्त विभाग इत्यादी अनेक सेवा आपण सर्वाना प्रदान करू शकता. येथे आम्ही या लेखात खाली टेबल मध्ये सुरु केलेल्या पोर्टलवरील काही माहिती सांगितली आहे, म्हणून पोर्टलशी संबंधित माहितीसाठी आमचा लेख काळजीपूर्वक वाचा.
 पोर्टलचे नाव
    आपले सरकार पोर्टल
राज्य
महाराष्ट्र
लाँच केले
राज्य सरकार
आरंभ केली
केंद्र नोंदणी
सेवा
राज्य सरकार सर्व सेवा
वेबसाईट

पोर्टलवर उपलब्ध सेवा Aaple Sarkar Seva Kendra Nonadani

पोर्टलवर उपलब्ध सेवा आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी 2022 साठी -: आपले सरकार महाऑनलाईन पोर्टल वर आपल्याला खालीली सारख्या सेवा देण्यात येतात खाली फक्त थोड्या सेवा तुम्हाला पाहण्यसाठी दिल्या आहे या सेवांची नोंदणी तुम्ही महा ऑनलाईन पोर्टल वर करू शकता तुम्ही साधरण नागरिक असताल तरी सुद्धा तुम्ही सेवांचा लाभ घेऊ शकता आणि तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र चालवणार असताल तरी सुधा तुम्ही या सेवा घेऊ शकता.
वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
मिळकतीचे प्रमाणपत्र
तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
पत दाखला
 सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
 अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
भूमिहीन प्रमाणपत्र
 शेतकरी असल्याचा दाखला
सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
 डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
जन्म नोंद दाखला
मृत्यु नोंद दाखला
विवाह नोंदणी दाखला
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
निराधार असल्याचा दाखला

 

महा ऑनलाईन आपले सरकार सेवा पोर्टलचे काय फायदे आहेत

आपले सरकार पोर्टलचे बरेच फायदे खालीलप्रमाणे आहेतः
  1. नागरिकांना घरामध्ये बसून सेवा मिळावी.
  2. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
  3. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमी किमतीत आणि लवकर सेवा भेटते.
  4. हे पोर्टल वापरायला खूप सोप्पे आहे.
आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी पोर्टलसाठी आवश्यक कागदपत्रे -: आपले सरकार पोर्टलमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रांची आवश्यकता असेल.
(१) फोटो ग्राफ
(२) फोटो आयडी पुरावा
  • पासपोर्ट
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदार ओळखपत्र,
  • पॅनकार्ड,
(3) पत्ता पुरावा
  • रेशन कार्ड,
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदार ओळखपत्र
  • 7/12 आणि 8A
  • पाण्याचे बिल,
  • वीज बिल,
  • दूरध्वनी बिल किंवा भाडे पावती

आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

Aaple Sarkar Seva Kendra Nondani Online Process – महाराष्ट्र आपले सरकार सेवा केंद्र पोर्टलमध्ये (नोंदणी) करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फोलो करावे त्या खालीलप्रमाणे आहेतः
  • सर्व प्रथम, नवीन सरकारी अधिकृत वेबसाइटवर जा. आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी साठी खालील लिंकवर क्लिक करा.
  • मुख्य पृष्ठावर आपल्याला “REGISTER” असा ऑप्शन दिसेल या लिंक वर क्लिक करा.
आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी
आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी
  • नंतर तुम्हाला तुमचे नाव, इमेल आणि मोबाईल नंबर टाकून register बटनावर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर id आणि password मिळेल.
  • यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर येऊन USER LOGIN या पर्यायवर क्लिक करा
  • नंतर तुम्हाला मोबाईल आलेल्या id आणि password टाकून login परायावर क्लिक करा.
  • लोगिन झाल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण स्वताची माहिती भरावी लागेल वरील कागदपत्रे जवळ ठेवावे.
  • तुम्ही माहिती save केल्यानंतर तुम्ही career ऑप्शन मध्ये जाऊन तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किवा शेजारील ग्रामपंचायत मध्ये apply करू शकता.
  • यानंतर तुमची सगळी माहिती तिथे टाकून सर्व कागदपत्रे uplod करावी व नंतर aaply बटनावर क्लिक करावे .
  • तुमचा form submit झालेला असेल. नंतर तुम्हला तुमचे status तिथे दिसेल.
टोल-फ्री हेल्पलाइन नंबर: 0712-6656333 or 0712 -6656344
हे पण वाचा –
या सर्व विषया बद्दल माहिती सांगितली गेली आहे आपले सरकार सेवा केंद्र ग्राम पंचायत|आपले सरकार तक्रार नोंदणी साठी टोल-फ्री हेल्पलाइन नंबर: 0712-6656333 or 0712 -6656344 |ग्रामपंचायत आपले सरकार केंद्र

9 thoughts on “(रजिस्ट्रेशन) आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी 2022”

  1. कृपया हे केंद्र एखद्या NGO किव्हा संस्थे मार्फत सुरु कार्याचे असल्यास कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

    Reply
    • NGO मार्फत सुरु करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस ला जाऊन तिथे तुमचे समाधन होईल

      Reply
  2. मी आपले सरकार सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज online केला ह्याच पोर्टल वर तर मला मिळेल का

    Reply

Leave a Comment

close button