इ. 1 ली ते 10 मध्ये शिकत असलेल्या विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

मुंबई: प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना ही अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकारव्दारे पुरस्कृत योजना आहे. सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातंर्गत संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते या योजनेतंर्गत शासकीय वा खाजगी शाळेत इ. 1 ली ते 10 मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. (1st to 10th Pre-Matric Scholarship Scheme)

योजनेच्या प्रमुख अटी

  • योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.
  • मागील वर्षात विद्यार्थ्याने 50 टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेले असणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

  • याबाबतची सर्व माहिती http://www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • लाभाचे स्वरूप – याबाबतची सर्व माहिती https://scholarships.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या ठिकाणी संपर्क साधावा – संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे.

 

Scholarships for students studying in 1st to 10th, Pre-Matric Scholarship Scheme

📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

सरकारच्या विविध फायदेशीर योजनेचा लाभ घ्या, तेही अगदी सहज… माहिती जाणून घेण्यासाठी Subscribe करा – Marathi Corner Youtube Channel

Leave a Comment

close button