१ मे महाराष्ट्र दिन भाषण मराठी | 1 May Maharashtra Din Speech in Marathi

1 may maharashtra din speech in marathi –  1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे. महा या शब्दांचा अर्थ असा होतो महान असे राष्ट्र महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला आहे.

1 may maharashtra din speech in marathi

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ।।

बाबासाहेब ,ज्योतिबा फुले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज दलितांचे कैवारी डॉक्टर आंबेडकर स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले जहाल माती प्रवर्तक लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक अनमोल रत्ने याच मातीत जन्माला आली.

संत ज्ञानेश्वर संत तुकाराम, संत एकनाथ यासारख्या ज्ञानी संतांनी सदा इथेच जन्म घेतला आहे. राजधानी माझा महाराष्ट्र डोंगरद-यांनी गड-किल्ल्यांती सजला आहे.

गोदावरी सारख्या मोठ्या नंदया अजिंठा-वेरूळ सारखी देखणी प्राचीन लेणी, विदयेचे माहेरघर पुणे, अमाप निसर्गसौंदर्याने नटलेला कोकण महाराष्ट्राचे वैभव मुंबई महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक आहे. “1 May Maharashtra Din Speech in Marathi”

१ मे महाराष्ट्र दिन भाषण मराठी

महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर उंच आहे. महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक तसेच क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उदयोगाचे एक प्रमुख केंद्र आहे.

ज्यामुळे राज्याला दरवर्षी देश विदेशातून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद साधण्याची भाषा म्हणून वापरली जाते. कवी कुसुमाग्रज आपल्या कवितेत म्हणतात की,

“माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा,
तिच्यासंगे जागतील मायदेशातील शिळा.”

1 may maharashtra din speech in marathi

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तर राज्यपक्षी हरियाल आहे. महाराष्ट्राचे राज्य फूल ताम्हण तर राज्यफळ आंबा आहे. हा राकट, कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश आहे.

या मातीला कलादेवतेच वरदान आहे. वारल क बिद्रि कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चपला हे सारे प्रसिद्ध तर आहेतच पण महाराष्ट्राती वस्त्रोद्योग हा अगदी पूर्वापार चालत आलेला आहे. पैठणी, नारायणी पेठ हया साड्या म्हणजे इथलीशान आहेत !

इथली झणझणीत लावणी खडे पीवाडे, कोळी गीत, भारूड हे सर्वांना भुरळ घालतात! इथली रंगभूमी इथली नाट्यगीत सारी जगावेगळी! भारतातील पहिल चित्रपट देखील हयाच भूमीत तयार झाला. 1 May Maharashtra Din Speech in Marathi

गानसम्राज्ञी लता मंगेशकर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विक्रमादित्य सुनील गावस्कर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी व अविरत समाजकार्य करणारे बाबा आमटे इत्यादी सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.

१ मे महाराष्ट्र दिन भाषण मराठी

त्यांनी आपल्या शौर्याने कर्तबगारी ने महाराष्ट्रा नाव जगात अजरामर केले. मराठी साहित्य म्हणजे रत्न- हिरे यांनी खचून भरलेली खाण आहे. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज शिवाजी सावंत बालकवी ही हया खाणीमधील काही रत्ने ! विनोदी ऐतिहासि विडंबनात्मक जी जी श्रेणी तुम्ही शोधाल त्या त्या श्रेणीत तुम्हाला मराठी पुस्तक सापडतील.

महाराष्ट्रात गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, होळी, गणेश उत्सव शिवजयंती रामनवमी, मकरसंक्रात असे विविध प्रकारचे सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे केले जातात. महाराष्ट्र हे जवळपास सर्वच गोष्टीमध्ये एक संपन्न राज्य आहे.

तर असा आहे आपला महाराष्ट्र लावणारा आणि कणखर आणि राकट तरी सर्वांस माया जपणारा असा हा सर्वांगसुंदर महाराष्ट्र मला अत्यंत प्रिय आहे.

बहु असोत सुंदर संपन्न की महा।
प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा ||

जय हिंद जय महाराष्ट्र

 

 

महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र दिन हा केवळ राज्याचा दर्जाच नाही तर महाराष्ट्रातील लोकांचा वारसा आणि संस्कृती आहे.

1 मे महाराष्ट्र दिन का साजरा करावा?

मराठी भाषिकांनी वेगळ्या राज्यासाठी केलेल्या मोठ्या आंदोलनानंतर 62 वर्षांपूर्वी या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

Leave a Comment

close button