पिक कर्ज योजना 2021 मागणी अर्ज महाराष्ट्र

पिक कर्ज योजना 2021 मागणी अर्ज महाराष्ट्र

– शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी.

अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही. सदर माहिती सत्य असावयास हवी. माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल.

सूचना :

  • अर्ज पाठविल्यानंतर दोन दिवसात तो संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचेल.
  • त्यानुसार अर्जदार पीक कर्जासाठी पात्र आहे किंवा नाही, याची खात्री केली जाईल.
  • पात्र शेतकऱ्यांना बँकेतून फोन येईल.
  • फोन आल्यानंतर बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.
  • कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येईल.
शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी. अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही.
सदर माहिती सत्य असावयास हवी.  माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल. महत्वाची सूचना – सर्व आकडे इंग्रजी मध्ये भरावे.

7 thoughts on “पिक कर्ज योजना 2021 मागणी अर्ज महाराष्ट्र”

  1. तुम्ही दिलेली माहिती खूप चांगली आहे अशीच माहिती पुरवत रहा.

    Reply

Leave a Comment